सातबारा Watch

← वडविहीरा

Ferfar #1907 · वडविहीरा

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
158/1
Talathi
किशोर गोविंदा मेश्राम
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026 लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक , जलालखेडा लिहुन देणार : दिलीप बाबुराव धाडसे रा. वडविहीरा गट नंबर/ सर्वे नंबर 158/1 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 0002 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 167900/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.70 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप बाबुराव धाडसे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक JALAL/2026-27/248 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 167900/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.