Ferfar #1908 · वडविहीरा
नारखेड, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 113/2
- Talathi
- किशोर गोविंदा मेश्राम
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक , जलालखेडा
लिहुन देणार : जनार्दन गणपतराव ढेंगरे रा. वडविहीरा गट नंबर/ सर्वे नंबर 113/2 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 0003 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199100/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.21 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्दन गणपतराव ढेंगरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक JALAL/2026-27/196 दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199100/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.