सातबारा Watch

← वडविहीरा

Ferfar #1909 · वडविहीरा

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
283
Talathi
किशोर गोविंदा मेश्राम
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : भा.स्‍टेट बँ.शा.जलालखेडा लिहून घेणार : शोभा वामनराव गुडधे यांनी सर्व्हे क्रमांक : 283 तपशिल : भा.स्‍टेट बँ.शा.जलालखेडा कडुन 95,000/- रू. गहाण दि.12/08/2015 - 676 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.जलालखेडा/२०२६-२७/१७९ दिनांक २२/०९/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.