Ferfar #1112 · सहजापूर
नारखेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा भारसिंगी , नरखेड
लिहुन देणार : राजेंद्र मोतीदेव लोणे रा. सहजापूर यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 19, 21, 49, वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र मोतीदेव लोणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.