सातबारा Watch

← भारसिंगी

Ferfar #1197 · भारसिंगी

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
58/अ/8
Talathi
विठठल वामनराव दार्व्‍हेकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा भारसिंगी , काटोल लिहून देणार : विलास घनश्याम खरपुरिया रा. भारसिंगी यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 152000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/अ/8 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा भारसिंगी यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 152000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.