Ferfar #1198 · भारसिंगी
नारखेड, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/2
- Talathi
- विठठल वामनराव दार्व्हेकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा भारसिंगी , नरखेड
लिहून देणार : दिलीप गुलाब मसराम रा. भारसिंगी यांनी दिनांक 01/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 187000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा भारसिंगी यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 187000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.