Ferfar #1659 · जोलवाडी
नारखेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा भारसिंगी , नरखेड
लिहुन देणार : मोतीलाल विठठल पटपुरीया रा. जोलवाडी यांनी दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 130000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 105/3, 85/2, वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोतीलाल विठठल पटपुरीया यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 130000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.