सातबारा Watch

← करंजोली

Ferfar #1839 · करंजोली

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
102/1
Talathi
विठठल वामनराव दार्व्‍हेकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा भारसिंगी , नरखेड लिहून देणार : जानराव उदेभान काळंबाडे रा. करंजोली यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 96000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा भारसिंगी यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 96000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.