सातबारा Watch

← उमठा

Ferfar #1824 · उमठा

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
किशोर गोविंदा मेश्राम
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा भारसिंघी लिहून घेणार : अमोल दादाराव पवार, प्रभाकर दादाराव पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : बॅक आफ इडिया शाखा भारसिंगी कडुन कर्ज रू 50.000/- घेउन गहान नोद दि 31/5/2012 - 335 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक १५/१०/२६ वरून दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.