Ferfar #1269 · दातेवाडी
नारखेड, नागपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक , जलालखेडा
लिहुन देणार : रत्नाकर नत्थुजी ढगे रा. दातेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 18/2, 20/2 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 0004 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199500/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रत्नाकर नत्थुजी ढगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक JALAL/2026-27/202 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199500/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.