सातबारा Watch

← दातेवाडी

Ferfar #1272 · दातेवाडी

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
किशोर गोविंदा मेश्राम
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026 लिहुन घेणार : भरतीय स्टेट बँक , जलालखेडा लिहुन देणार : आशिष प्रकाशराव राऊत रा. दातेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 97 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 0005 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 129100/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.54 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशिष प्रकाशराव राऊत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक JALAL/2026-27/191 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 129100/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.