सातबारा Watch

← खलानगोंद्री

Ferfar #1082 · खलानगोंद्री

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
गौरव गांगाधर तल्‍हार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया थडीपवनी ता. नरखेड जि. नागपूर 441301 लिहून घेणार : विठ्ठल जागोबाजी ठोंबरे यांनी सर्व्हे क्रमांक : 68 तपशिल : भारतीय स्टेट बॅक शाखा थडीपवनी कडून कर्ज रू 150000/- घेउन गहान नोद दि 31/7/201 - 166 दिनांक 20/07/2020 रोजी भारतीय स्टेट बॅक चा विठ्ठल जागोबाजी ठोंबरे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 1044 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.