सातबारा Watch

← खलानगोंद्री

Ferfar #1083 · खलानगोंद्री

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
28/2
Talathi
गौरव गांगाधर तल्‍हार
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : सेवा सहकारी संस्था मर्या. अंबाडा (सायवाडा) लिहून घेणार : प्रमोद प्रल्हादराव कोरोची यांनी सर्व्हे क्रमांक : 28/2 तपशिल : सेवासस अंबाडा कडून कर्ज रू 20.000/ दि 8/5/09 - 138 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.