Ferfar #1331 · हिवरा
नारखेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार धनराज पंजाबराव पाटणकर यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या धनराज पंजाबराव पाटमासे ऐवजी धनराज पंजाबराव पाटणकर करण्याच्या मा नायब तहसिलदार जलालखेडा यांचेआदेश क्र रा.मा.क्र १२ /शासन राजपत्र /२०२५ - २६ पारित दि.07/10/2026 वरून नाव दुरुस्ती केले.