Ferfar #1095 · गायमुख
नारखेड, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/1
- Talathi
- महेंद्र मुकूंदराव राउत
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, बेलोना
लिहुन देणार : अरूण भांजी नारनवरे रा. गायमुख यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/1 बोजा दाखल करणेबाबत श्री अरूण भांजी नारनवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०२५-२६/५१ दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.