Ferfar #11291 · बेलोना
नारखेड, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 397
- Talathi
- महेंद्र मुकूंदराव राउत
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, बेलोना
लिहुन देणार : पुरूषोत्तम मारोतराव भारस्कर रा. बेलोना यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 397 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुरूषोत्तम मारोतराव भारस्कर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०२५-२६/४९ दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.