सातबारा Watch

← बेलोना

Ferfar #11292 · बेलोना

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
16, 17, 18, 20
Talathi
महेंद्र मुकूंदराव राउत
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, बेलोना लिहुन देणार : चंद्रभान पाडुरंग चरपे   रा. बेलोना यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16,17,18,20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रभान पाडुरंग चरपे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०२६-२७/५० दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.