सातबारा Watch

← बेलोना

Ferfar #11303 · बेलोना

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
309/1/1
Talathi
महेंद्र मुकूंदराव राउत
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : इंडियन बँक नरखेड लिहून घेणार : अनुपकुमार ओमप्रकाश खंडेलवाल यांनी सर्व्हे क्रमांक : 309/1/1 तपशिल : अलाहाबाद बॅक शाखा नरखेड कडून खातेदार प्रमोद रामनाथसिंग राठोड यांचे आराजीवर 1100000 कर्ज नोंद - 10419 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहून घेणार : अनुपकुमार ओमप्रकाश खंडेलवाल यांनी प्रमोद रामनाथसिह राठोड यांचे कडून सदर भूखंड खरेदी हक्काने घेतलेला असून यावर असलेले इंडियन बँक नरखेड चा कर्ज बोजा प्रमोद रामनाथसिह राठोड यांनी घेतलेला असल्याने नादेय प्रमाणपत्र नुसार प्रमोद रामनाथसिह राठोड यांचे वरील बोजा नोंद कमी