Ferfar #1043 · सारडी
नारखेड, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/1
- Talathi
- शिवम संजय गाडगे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : जिल्हा मध्यवर्ती सह.बँक शाखा नरखेड
लिहून घेणार : सकरू रामू कोडापे
यांनी सर्व्हे क्रमांक : 23/1 तपशिल : जिल्हा मध्यवर्ती सह.बँक शाखा नरखेड कडून दि.27/7/2009 ला रु.7,000/- कर्ज घेऊन स.न. गहाण करुन दिला. दि.27/7/2009 - 285
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.