सातबारा Watch

← इंदोरा

Ferfar #650 · इंदोरा

नारखेड, नागपूर · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
वृषभ सुधाकर तिवसकर
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 ऋषिकेश सुभाष बनाईत , हर्षल सुभाष बनाईत अ.पा.क. वडील सुभाष हरिराम बनाईत, यांनी अर्ज दिला की कै. हरिराम आनंदराव बनाईत हे दिनांक 03/11/2024 रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्र दि.29/12/2009 नुसार त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- मौजा इंदोरा ता. नरखेड जि. नागपूर येथील गट/सर्व्हे क्रमांक १७ क्षेत्र २.०८ हे.आर.चौ.मी - ऋषिकेश सुभाष बनाईत यांच्या नावे हिस्सा - मौजा इंदोरा येथील गट/सर्व्हे क्रमांक १७ क्षेत्र २.०८ हे.आर.चौ.मी लागवडीयोग्य क्षेत्र २.०८ हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर दक्षिण विभागणी करून पश्चिमेकडील आराजी १.०० हे आर तसेच विहीर व मोटार पंप मध्ये 50 पैसे हिश्यासह हिस्सापूर्ण दुय्यम निंबधक नरखेड जिल्हा नागपूर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 1009 दिनांक 29/12/2009 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे हर्षल सुभाष बनाईत अ.पा.क. वडील सुभाष हरिराम बनाईत यांच्या नावे हिस्सा - मौजा इंदोरा येथील गट/सर्व्हे क्रमांक १७ क्षेत्र २.०८ हे.आर.चौ.मी लागवडीयोग्य क्षेत्र २.०८ हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर दक्षिण विभागणी करून पूर्वेकडील आराजी १.०8 हे आर तसेच विहीर व मोटार पंप मध्ये 50 पैसे हिश्यासह हिस्सापूर्ण दुय्यम निंबधक नरखेड जिल्हा नागपूर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 1763 दिनांक 12/06/2024 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे. .सदर फेरफार हा मृत्युपत्र/व्यवस्थापत्र या प्रकारातून घेण्यात आलेला असून सदर प्रकारात आराजी विभागून देण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने या तांत्रिक अडचणी मुळे दोन्ही नावे दोन्ही अर्जदाराच्या विनंती नुसार संयुक्त रित्या खात्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.