सातबारा Watch

← गंगालडोह

Ferfar #810 · गंगालडोह

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
वृषभ सुधाकर तिवसकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक बेलोना लिहून घेणार : प्रभाकर शामराव नवडती मोरेश्वर शामराव नवडती रा. गंगालडोह यांनी मौजा गंगालडोह येथील सर्वे क्र. ४८ क्षेत्र १.२५ हे आर वर बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विदर्भ कोंकण ग्रामीण बँक यांचेकडून दिनांक 06/09/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 160000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक बेलोना यांचेकडील पत्र क्र. जा. क्रमांक २०२६-२७/४४ दिनांक 09/१०/२0२6 ला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.