Ferfar #814 · गंगालडोह
नारखेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, बेलोना
लिहुन देणार : शेषराव गजानन भोरकर रा.बेलोना यांनी मौजा गंगालडोह येथील गट नंबर/ सर्वे नंबर 66/1,77 एकूण क्षेत्र 1.38 हे आर वर रक्कम रुपये 160000.00/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत मा.शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक, बेलोना यांचेकडील PDE सुविधा मार्फत प्राप्त पत्र क्रमांक २०२६-२७/५६ दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.