सातबारा Watch

← येरला (इंदोरा )

Ferfar #1650 · येरला (इंदोरा )

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
वृषभ सुधाकर तिवसकर
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया मोवाड, मोवाड लिहुन देणार : प्रणय गोविंदराव फुले रा.जुनोना (घा) यांनी मौजा येरला (इंदोरा ) येथील गट नंबर/ सर्वे नंबर 107 वर रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत मा.शाखा व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया मोवाड यांचेकडील पत्र क्रमांक मोवाड/केसीसी/2026/27 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.