सातबारा Watch

← खरसोली

Ferfar #5921 · खरसोली

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
702
Talathi
भीमराव व्‍यंकुजी सोनेकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : बॅक ऑफ इंडिया शाखा - नरखेड तालुका - नरखेड जिल्हा - नागपूर लिहून घेणार : संदिप मनोहरराव अरसडे यांनी सर्व्हे क्रमांक : 702 तपशिल : बॅक ऑफ इंडिया नरखेड कडून कर्ज रू 120000 घेउन स न गहान - 5219 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यावस्थापक, बँक ऑफ इंडिया शाखा - नरखेड यांचेकडील पत्र क्र - ० दिनांक २१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.