सातबारा Watch

← कोणी

Ferfar #1525 · कोणी

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
183/2
Talathi
रोहित गजानन डांगे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : इंडियन बँक (पूर्वीची अलाहाबाद बँक), शाखा नरखेड लिहून घेणार : बळीराम शामरावजी गावंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 183/2 तपशिल : कर्ज नोंद इलाहाबाद बँक नरखेड रु 35000/- दिं 16/5/2012 - 1001 सर्व्हे क्रमांक : 183/2 तपशिल : अलाहाबाद बॅक नरखेड कडून कर्ज रू 100000 घेउन स न गहान - 1017 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक 08/10/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.