सातबारा Watch

← सावरगांव

Ferfar #5615 · सावरगांव

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
राकेश सुरेशराव पिंपळकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दि नागपुर जिल्हा मध्य सह बॅक शाखा सावरगाव लिहून घेणार : राजेंद्र वामनराव वसुले यांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : से.वि.वि.का.सह.सं.मर्या सावरगाव कडुन 25,000/- कर्ज घेवुन स.न. गहान दि.10.05.06 - 727 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.