Ferfar #2895 · खंडाळा (बुजुर्ग )
नारखेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : डेव्हलपमेन्ट बँक लि. मुंबई शाखा नागपुर उपशाखा नरखेड
लिहून घेणार : भिमराव बाबुराव खंडाते
यांनी सर्व्हे क्रमांक : 148/अ तपशिल : करुन दिले. बँक पासुन 13 वर्षाचे खंडाने जमिन आहे. - 36
डेव्हलपमेन्ट बँक लि. मुंबई शाखा नागपुर उपशाखा नरखेड - 36
बापुराव सिताराम खंडाते यांनी दि. महा. स्टेट को. ऑप.लँड - 36
भाडेपट्टयाने जोत करण्यास पत्करले आहे. - 36
यापासुन दि.11/6/92 ला 21,500 रु. कर्ज घेऊन गहान - 36
सर्व्हे क्रमांक : 148/ब तपशिल : करुन खंडाने जमिन भाडेपट्टयाने जोत करण्यास पत्करली - 36
बापुराव सिताराम खंडाते यांनी दि.महा.स्टेट को. ऑप. - 36
यापासुन दि.11/6/92 ला 21,500 रुपये कर्ज घेऊन गहान - 36
लँड डेव्हलपमेन्ट बँ. लि. मुंबई शाखा नागपुर उपशाखा नरखेड - 36
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
राजस्व /ब/३/कावि /७०/२०२३ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नागपुर तथा अवसायक नागपुर जिल्हा भुविकास बॅक कॉम्पलेस यांच्या पत्रावरुन कर्ज नोंद कमी