सातबारा Watch

← लोहगड (ठेकेदारी )

Ferfar #828 · लोहगड (ठेकेदारी )

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
99/1
Talathi
श्री रॉजर विजय गेडाम
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया सावरगाव लिहून घेणार : हिमांशु मारोती कोल्हे यांनी सर्व्हे क्रमांक : 99/1 तपशिल : मारोती कोल्हे यांनी बँक ऑफ इंडिया सावरगाव कडून कर्ज १६००००/रु दि.१/८/२४ - 781 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.