सातबारा Watch

← लोहगड (ठेकेदारी )

Ferfar #829 · लोहगड (ठेकेदारी )

नारखेड, नागपूर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
48, 49, 50
Talathi
श्री रॉजर विजय गेडाम
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 पक्ष क्र 1 } जीवन संतोष तांदुळकर यांनी वाटणीपत्र नुसार घ्यायची आराजी सर्वे क्र 48 आराजी 0.79 जमा 1.40 वर्ग 1 यापैकी पुर्वे - पश्चिम विभागणी करून उत्तरेकडील 0.14 हे आर आराजीचा तसेच सर्वे क्र 49 आराजी 0.60 हे आर जमा १.०५ वर्ग १ यापैकी पुर्वे पश्चिम विभागणी करून उत्तरेकडील 0.50 हे आर आराजीचा हिस्सा पुर्ण. पक्ष क्र २ } मनोहर संतोष तांदुळकर यांनी वाटणीपत्र नुसार घ्यायची आराजी सर्वे क्र 50 आराजी 0.55 जमा 1.00 वर्ग 1 यातील संपूर्ण हिस्सा पुर्ण. तसेच सर्वे क्र 49 आराजी 0.60 हे आर जमा १.०५ वर्ग १ यापैकी पुर्वे पश्चिम विभागणी करून दक्षिणेकडील 0.10 हे आर आराजीचा हिस्सा पुर्ण. पक्ष क्र ३ } रोशन खुशाल तांदुळकर, छबीबाई खुशाल तांदुळकर, शरद खुशाल तांदुळकर, यांनी वाटणीपत्र नुसार घ्यायची आराजी सर्वे क्र 48 आराजी 0.79 हे आर जमा १.४० वर्ग १ यापैकी पुर्वे पश्चिम विभागणी करून उत्तरेकडील 0.65 हे आर आराजीचा हिस्सा पुर्ण. यांना दुय्यम निंबधक नरखेड जिल्हा नागपूर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3381 दिनांक 29/10/2026 प्रमाणे घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.