Ferfar #1342 · विवरा
नारखेड, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/1
- Talathi
- संकित रंघुनाथ गांवडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, भारसिंगी
लिहुन देणार : संगिता राजेंद्र लोणे रा. विवरा गट नंबर/ सर्वे नंबर 45/1 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता राजेंद्र लोणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 7631/3520 दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.