Ferfar #1344 · विवरा
नारखेड, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 374
- Talathi
- संकित रंघुनाथ गांवडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, नरखेड
लिहुन देणार : हरिदास उकंडराव गजभिये रा. विवरा गट नंबर/ सर्वे नंबर 374 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.91 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरिदास उकंडराव गजभिये , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 14/10/2026 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.