सातबारा Watch

← विवरा

Ferfar #1345 · विवरा

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
227
Talathi
संकित रंघुनाथ गांवडे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, नरखेड लिहुन देणार : चंद्रकांत गुलाबराव मुळेकर रा. विवरा गट नंबर/ सर्वे नंबर 227 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत गुलाबराव मुळेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 09/10/2026 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.