सातबारा Watch

← विवरा

Ferfar #1346 · विवरा

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
संकित रंघुनाथ गांवडे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, नरखेड लिहुन देणार : जर्नादन विठ्ठलराव जुनघरे रा. विवरा गट नंबर/ सर्वे नंबर 65 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जर्नादन विठ्ठलराव जुनघरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AG30/NR/पिक कर्ज दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.