सातबारा Watch

← खुशालपूर

Ferfar #1126 · खुशालपूर

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
संकित रंघुनाथ गांवडे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, नरखेड लिहुन देणार : दिपक यज्ञराम नासरे रा. खुशालपूर गट नंबर/ सर्वे नंबर 90 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.87 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक यज्ञराम नासरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 06/10/2026 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.