सातबारा Watch

← रोहना

Ferfar #2403 · रोहना

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
शरयु कृष्‍णराव चाफले
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया भारसिंगी , भारसिंगी लिहुन देणार : हिरालाल विठुजी नाकाडे रा. नारायणपूर (रिठी ) गट नंबर/ सर्वे नंबर 150 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 6465 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.69 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिरालाल विठुजी नाकाडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 7631 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.