सातबारा Watch

← रोहना

Ferfar #2405 · रोहना

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
458/2
Talathi
शरयु कृष्‍णराव चाफले
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया भारसिंगी , भारसिंगी लिहुन देणार : अनिल केशवदेव तागडे रा. नारायणपूर (रिठी ) गट नंबर/ सर्वे नंबर 458/2 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3494 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 68000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.44 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल केशवदेव तागडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 7631 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 68000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.