Ferfar #2145 · खापरी (केने )
नारखेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया पारडसिंगा
लिहुन घेणार : प्रदिप भिमराव येवले
यांनी सर्व्हे क्रमांक 417 वर फेरफार क्रमांक 480 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बँक शाखा पारडसिंगा कडून कर्ज रुपये ५५०००/- घेवून सं.नं.गहाण करून दिल्यामुळे नोंद दि.24/07/2013
सर्व्हे क्रमांक 459 वर फेरफार क्रमांक 480 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बँक शाखा पारडसिंगा कडून कर्ज रुपये ५५०००/-घेवून सं.नं.गहाण करून दिल्यामुळे नोंद.दि.24/07/2013. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.