सातबारा Watch

← आग्रा

Ferfar #1536 · आग्रा

नारखेड, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
116/1/अ
Talathi
श्री रॉजर विजय गेडाम
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा सावरगाव लिहून देणार : क़ष्‍णा सेवाराम पाठे रा. आग्रा यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 95000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा सावरगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 95000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.