सातबारा Watch

← गोल्हर खापा

Ferfar #1368 · गोल्हर खापा

काटोल, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
रवींद्र बन्सी राठोड
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा सावरगाव , काटोल लिहून देणार : नरेंद्र पांडुरंग शेंदरे रा. गोल्हर खापा यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा सावरगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.