Ferfar #2580 · झिलपा
काटोल, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून घेणार : एस.एस.सन पार्क प्रायवेट लिमिटेड, ग्रेन मार्केट ,इतवारी नागपूर 440002 तर्फे वृषभ चंद्रशेखर गावंडे, ग्रेन मार्केट ,इतवारी नागपूर 440002
लिहून देणार : गौरव पवनकुमार पोद्दार तर्फे श्री दालचंद चतुर्भुज पालीवाल ,प्रीती रामकृष्ण पोद्दार तर्फे मुरलीलाल रामगोपाल मिश्रा यांनी दुय्यम निबंधक नागपूर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 11104 दिनांक 30/09/2025 प्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 120/1,120/2,120/3 कालावधि 27+5 कालावधी साठी एस.एस.सन पार्क प्रायवेट लिमिटेड, ग्रेन मार्केट ,इतवारी नागपूर 440002 तर्फे वृषभ चंद्रशेखर गावंडे यांना भाड्याने दिले. अपत्राकावरून नोंद घेतली.
मा. तहसिलदार काटोल यांचे पत्र क्रमांक म.स./प्रस्तु -1तह.कार्या.काटोल/कावि-219/2026 दिनांक 13/10/2026 नुसार नोंद घेतली.