सातबारा Watch

← गोंडीदिग्रस

Ferfar #1542 · गोंडीदिग्रस

काटोल, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
293/1
Talathi
रवींद्र बन्सी राठोड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा येनवा लिहून घेणार : रंजीता विलासराव पंचम यांनी सर्व्हे क्रमांक : 293/1 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा येनवा कडून रुपये 150000 एक लाख पन्नास हजार रुपये कर्ज नोंद दिनांक 16 7/2024 - 1404 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.