Ferfar #2478 · कलंबा
काटोल, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/2/ब
- Talathi
- स्वाती शेषराव राठोड
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा येनवा,
लिहून देणार : प्रितम यादव मुळे रा. कलंबा यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा येनवा यांचेकडील पत्र क्रमांक 16102026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.