Ferfar #3637 · येनवा
काटोल, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया येनवा , काटोल
लिहून देणार : प्रमोद रामकृष्णा जगदळे रा. येनवा यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 177/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया येनवा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.