Ferfar #3638 · येनवा
काटोल, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया येनवा , काटोल
लिहुन देणार : नितीन तुकाराम ठाकरे रा. येनवा यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 78 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 67, 79, 81/2, वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन तुकाराम ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 6 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.