सातबारा Watch

← येनवा

Ferfar #3640 · येनवा

काटोल, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
303/4
Talathi
प्रियंका दिनकरराव दांडेकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया येनवा , काटोल लिहून देणार : पवन नारायण वाघमारे रा. येनवा यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक 67 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 303/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया येनवा यांचेकडील पत्र क्रमांक 90 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.