सातबारा Watch

← गोन्ही

Ferfar #2915 · गोन्ही

काटोल, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-04-01
Objection until
2026-04-17
Certified
—
Gat / Survey
211/1, 211/2
Talathi
प्रियंका दिनकरराव दांडेकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/04/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/04/2026 लिहुन घेणार : गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटी लि. नांदेड उपशाखा नागपूर लिहुन देणार : अनिस बब्‍बु शेख ,समीर बब्बू शेख रा. गोन्ही यांनी दिनांक 28/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 129535019/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 211/1, 211/2, वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 129535019/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.