Ferfar #2936 · गोन्ही
काटोल, नागपूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 231/2
- Talathi
- प्रियंका दिनकरराव दांडेकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
मौजा गोन्ही येथील शेत सर्वे क्र 231/2खातेदार मीरा सतीश सातपुते आरजी 1.60 हे आ जम ६.०० रुपये या शेतजमिनीचे मा. तहसीलदार यांचे आदेश क्र रा मा क्र ३९ / एल एन डी - १८ /२०१७-१८ आदेश दिनांक २४/७/२०१८ नुसार वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रुपांतर करण्यात येत आहे.