Ferfar #2940 · गोन्ही
काटोल, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/1
- Talathi
- प्रियंका दिनकरराव दांडेकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया काटोल , काटोल
लिहून देणार : अर्चना सुरेश किटुकले रा. गोन्ही यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक 3 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया काटोल यांचेकडील पत्र क्रमांक 3 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.