सातबारा Watch

← राऊळगांव

Ferfar #3694 · राऊळगांव

काटोल, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
293
Talathi
उर्मिला अरुण मसराम
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा सावनेर गहाणखत लिहुन देणार : विनोद पंढरीनाथ बोबडे रा. राऊळगांव यांनी दुय्यम निबंधक सावनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6657-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 293 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद पंढरीनाथ बोबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.