Ferfar #3697 · राऊळगांव
काटोल, नागपूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 419
- Talathi
- उर्मिला अरुण मसराम
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
मा.कोर्ट विध्यमान तहसीलदार काटोल यांचे कार्यलयीन आदेश क्र.म.स./ना.ना./तहका/कावी-662/2026 दि.15/10/2026
संदर्भ:-१) मा.अप्पर जिल्हाधिकारी नागपूर यांचे पत्र क्र डी-16/बी-12/सिलिंग/कावी-904/2026 दि.10/09/2026
२) मा.उपविभागीय अधिकारी काटोल यांचे पत्र क्र.समअ/उविअ काटोल/कावी 937/2026 दि.12/10/2026 नुसार
मौजा राउळगाव येथील खातेदार श्री नत्थू चिंधू सहारे सर्वे क्र.419 आराजी 1.15 हे.आर जमा 3.75 वर्ग 2 सिलिंग कायदाअंतर्गत असलेली शेतजमीन उपरोक्त संदर्भीय आदेशात नमूद अटी व शर्तीचे अधीन राहून भोगावटदार वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यात येते आहे.